जाहिरात क्रमांक 04
Nagpur High Court Bharti 2024: नागपूर उच्च न्यायालय इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी “लिपिक” पदांसाठी भरती करणार आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५६ जागा उपलब्ध आहेत. BHC च्या विविध विभागांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे ठिकाण नागपूर असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकवर आपले अर्ज सबमिट करू शकतात
पदाचे नाव (Name of the Post): Clerk
Total जागा – 56 जागा
शैक्षणिक पात्रता (Educational
Qualification):
उमेदवाराने :- (i) कोणत्याही
मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्यापीठ पदवी असणे, कायद्यातील
पदवी धारकांना प्राधान्य दिले जाईल, (ii) संगणक टायपिंग बेसिक
कोर्स (GCC-TBC) किंवा I.T.I. सह इंग्रजी टायपिंगसाठी 40 w.p.m
किंवा त्याहून अधिक वेग असणे आवश्यक आहे. (iii) MS-CIT
अर्ज करण्यासाठी वयाची अट 18-38 years
नोकरी ठिकाण (Job Location) –Nagpur High Court
अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 May 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अंतिम दिनांक 27 मे 2024
अर्ज पद्धती : Online
अर्ज भरण्याकरिता फी : Rs.200
वेतनमान (Pay Scale) : 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये.
- अर्ज फक्त Online Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 मे 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून नीट वाचून घ्यावी .
विभाग | Nagpur High Court |
---|---|
पदाचे नाव | Clerk |
पद संख्या | 56 |
अधिकृत वेबसाईट | 🌐क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | 📝फॉर्म भरा |
जाहिरात | 🗒️Download करा |