brand-logo

MS-CIT | KLiC COURSES | CSMS-DEEP | KLiC Diploma | KLiC English | KLiC IT | KLiC Soft Skills | KLiC Digital Freelancing |

News :

KKR team wins the final match of the TATA IPL 2024.
SRH संघ उपविजेता
इयत्ता दहावीचा निकालाची तारीख जाहीर : २७ मे २०२४
Showing posts with label निकाल. Show all posts
Showing posts with label निकाल. Show all posts

Maharashtra Board 10th Result अखेर प्रतिक्षा संपली, आज लागणार दहावीचा निकाल

Maharashtra Board 10th Result अखेर प्रतिक्षा संपली, आज लागणार दहावीचा निकाल

SSC Image

नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. मेच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चौथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आलीये. दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वीचा निकाल कसा तपासायचा?

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
  2. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.
  3. रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा व सबमिट वर क्लिक करा.
  4. तुम्ही आता महाराष्ट्र बोर्डाचे १०वीचे निकाल तपासू शकता.
  5. आपण निकाल तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता.

MSBHSC १०th Std Results Declared: MSBHSC १०वी इयत्ता निकाल लवकरच जाहीर होणार : दहावीचा निकाल राज्य मंडळाकडून उद्या जाहीर केला जाणार आहे. SSC चा निकाल MKCL च्या वेबसाईटवर उपलब्ध असेल, म्हणजे https://sscresult.mkcl.org. एचएससी विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआउट करिता एक वेळ अवश्य भेट द्या कृपया निकालाच्या तारखेशी संबंधित SSC बोर्डाकडून अधिकृत प्रेस रिलीज होईपर्यंत SSC निकालाच्या कोणत्याही तारखेवर लक्ष देऊ नका.

👇🏻 दहावी बोर्डाचा निकाल २०२४ या वेबसाईटवर पाहता येणार.
https://mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in

SSC Image
SSC Image
SSC MSBSHSE Examination (Class X) Results 2024
परीक्षा 1 ते 26 मार्च 2024
निकाल येथे बघा
निकाल दिनांक 27 मे 2024
निकाल येथे बघा

तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2024

 तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत  HSC Result 2024



राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च- एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार, दिनांक 21 मे) जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्याचा निकाल हा 93.37 टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, तर विभागांमध्ये पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे. 

शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 1 नंतर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे. परंतू ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही अशा विद्यार्थ्यांनाही त्यांचा निकाल ऑफलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ( Maharashtra Board 12th Result Declared)


Check HSC Result 2023 via SMS on Mobile) ज्यांच्याकडे इंटरनेट नाही ते विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातून त्यांचा निकाल चेक करु शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

- तुमच्या मोबाईलमधून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे.

- त्याच्या सुरुवातीला कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करुन त्यापुढे रोल नंबर टाइप करावा लागेल.

- हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

- त्यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.

जर इंटरनेट असेल तर खालीलपद्धतीने चेक करा तुमचा निकाल -



1) www.mahresult.nic.in


२) www.hscresult.mkcl.org


3) http://hsc.mahresults.org.in

२१ मे २०२४ रोजी उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) उद्या जाहीर होणार MSBSHSE Examination Results 24

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) उद्या जाहीर होणार HSC (वर्ग 12) परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. msbshse.co.in वरील अधिकृत अधिसूचना सूचित करते की निकाल प्रकाशित होण्याची अचूक तारीख आणि वेळ बोर्डाच्या वेबसाइटवर आधीच कळविली जाईल..

विद्यार्थी mahresult.nic.in वर तसेच msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org सारख्या इतर अधिकृत प्लॅटफॉर्मवर त्यांचे महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचे निकाल पाहू शकतात. त्यांचे गुण पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी त्यांच्या आईच्या नावांसह त्यांच्या रोल नंबरची आवश्यकता असेल.

महाराष्ट्र बोर्डाच्या Class 10th, 12th Results: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वी निकाल 2024 मधील नवीनतम अद्यतनांसाठी, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घोषणांकडे लक्ष द्यावे. दोन्ही वर्गांसाठी निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ याबाबत अधिकृत पुष्टी लवकरच अपेक्षित आहे. महाराष्ट्र 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार त्यांचे निकाल तपासू शकतात आणि महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांची गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात.एकदा घोषित झाल्यानंतर, MSBSHSE 10वी आणि 12वीचे निकाल mahahsscboard.in आणि नियुक्त निकाल पोर्टल mahresult.nic.in वर पाहता येतील. विद्यार्थ्यांनी निकाल पडताळणीसाठी त्यांची महाराष्ट्र एसएससी आणि एचएससी हॉल तिकीटे तयार ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

2024 साठी महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या परीक्षा 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र बोर्ड 2024 साठी 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर करेल. आठवडा किंवा पुढचा. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती आणि 15 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दिली होती. महाराष्ट्र 12वी आणि महाराष्ट्र बोर्ड 10वीच्या निकालांची आतुरतेने वाट पाहणारे विद्यार्थी ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी या पेजला भेट देऊन अपडेट राहू शकतात.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२वीचा निकाल कसा तपासायचा?

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
  2. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२४ लिंकवर क्लिक करा.
  3. रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा व सबमिट वर क्लिक करा.
  4. तुम्ही आता महाराष्ट्र बोर्डाचे १२वीचे निकाल तपासू शकता.
  5. आपण निकाल तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता.

MSBHSC 12th Std Results Declared: MSBHSC 12 वी इयत्ता निकाल लवकरच जाहीर होणार : बारावीचा निकाल राज्य मंडळाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. HSC चा निकाल MKCL च्या वेबसाईटवर उपलब्ध असेल, म्हणजे https://hscresult.mkcl.org. एचएससी विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआउट करिता एक वेळ अवश्य भेट द्या कृपया निकालाच्या तारखेशी संबंधित HSC बोर्डाकडून अधिकृत प्रेस रिलीज होईपर्यंत HSC निकालाच्या कोणत्याही तारखेवर लक्ष देऊ नका.

HSC MSBHSC Examination (Class XII) Results 2024
परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024
निकाल
निकाल दिनांक २१ मे २०२४
HSC MSBHSC Examination (Class XII) Results 2024
परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024
निकाल
निकाल दिनांक २१ मे २०२४

२१ मे २०२४
                                        

प्रतीक्षा संपली ! बारावीचा निकाल - उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

 

Maharashtra HSC & SSC Result 2024 Date : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल - दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

Maharashtra HSC Result 2024 

Date : 21 May 2024  

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात होत्या 





HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board) दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच  21 मे २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.  दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे,  महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
Maharashtra HSC Result 2024 Date : गुणपत्रिका दोन  दिवसानंतर  महाविद्यालयात मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आठ दिवसानंतर विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल . गुणपत्रिका निकाल लागल्यानंतर महाविद्यालयात मिळणार आहे.
Maharashtra HSC Result 2024 Date : बारावीचा निकाल

उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'MKCL' च्या वसंकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा या वर्षी OFFLINE झाली होती.

Maharashtra HSC Result 2024 Date : कुठे पाहाल निकाल?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'MKCL' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. MKCL ची  अधिकृत वेबसाईट https://hscresult.mkcl.org/वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.


Maharashtra 12th result :  या वर्षीच्या लिंक्स

 

server 001 : https://mahresult.nic.in/

server 002 : https://mahresult.nic.in/

server 003 : https://mahresult.nic.in/

server 004 : https://mahresult.nic.in/

server 005 : https://mahresult.nic.in/


 server 006https://mahresult.nic.in/

 server 007 : https://mahresult.nic.in/

Websites to check 12th HSC Result 2024 Maharashtra Board

mahresult.nic.in
 
results.gov.in
 
results.nic.in
 
hscresult.mkcl.org
 
mahahsc.in
 
mahahsscboard.in

 

How to check Maharashtra HSC Result 2024?

  • Go to the official website, mahresult.nic.in.
  • Navigate and click on the ‘Maharashtra HSC result 2024’ link, on the homepage.
  • In the input field, enter the student's roll number, and mother’s name.
  • Click on the ‘View Result’ button to submit it.
  • The Maharashtra HSC result 2024 will be shown on the screen,
  • Take a printout or screenshot of the Maharashtra HSC result 2024 for further reference.


1. या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल..

2: महाविद्यालयाकडून मिळालेला बैठक क्रमांक टाका. (सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थीनिहाय बैठक क्रमांक अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहेत, तसेच ही माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना देखील केल्या होत्या).

3: आपला बैठक क्रमांक माहिती नसल्यास इतर विचारण्यात आलेल्या माहितीचा तपशील द्या. (जिल्ह्याचे नाव, तालुका, आवेदनपत्रात नमूद केलेले विद्यार्थ्याचे नाव). त्यानंतर शोध पर्यायावर क्लिक करा.

आपला बैठक क्रमांक उपलब्ध होईल. त्या क्रमांकाचा पुढे वापर करा.

4: आईचे नाव नमूद करा. आवेदनपत्रात आईचे नाव नमूद केले नसल्यास XXX असे टाईप करा.

5: निकाल पहा (view result) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.

6: भविष्यातील संदर्भासाठी विद्यार्थ्यांनी सदर निकालाची प्रत डाऊनलोड करावी आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी.