brand-logo

२० मे २०२४ रोजी पाचव्या फेज मध्ये महाराष्ट्रातील या ठिकाणी होणार मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ 

२० मे २०२४ रोजी पाचव्या फेज मध्ये महाराष्ट्रातील या ठिकाणी होणार मतदान  

मतदान स्लिपसाठी SMS सुविधा 
👇👇👇👇
ECI <space> (तुमचा मतदार आयडी - Epic number) 1950 वर मेसेज पाठवा. 
उदा: ECI XYZ1234567 1950 वर मेसेज पाठवा 15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप चा पार्ट नंबर वर सिरीयल नंबर मेसेज मिळेल.